Wednesday, December 26, 2018

पिण्याचे पाणी असे वाया जात आहे!


जे.एन. मार्ग आणि झवेर रोड जंक्शन येथील गीता कलेक्शन दुकानासमोरील रस्त्याच्या खाली असलेली पिण्याच्या पाण्याची मनपा पाईपलाईन कित्येक दिवस फुटली असून त्यातुन दिवसरात्र पाणी वाहून वाया जात आहे. काँक्रीटच्या रासत्यमधून पाणी झिरपत असल्यामुळे खाली असलेली पाईपलाईन चांगलीच फुटली असावी कारण त्यामुळेच हे पाणी काँक्रीट मधून वाट करीत रस्त्यावर वाहत आहे.

सरकार आणि मनपा द्वारे पाण्याच्या अपव्यय टाळण्याचे वारंवार आवाहन होत असताना मनपा पाणी विभाग आणि अपत्कालीन विभाग याकडे डोळेझाक करीत आहेत हे नवलच!


प्रसिद्धीसाठी मजकूर

पवई पोलीस ठाणेच्या हद्दीत पवई तलाव येथे गणपती विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पवई पोलीस ठाणे कडून आवाहन  करण्य...